Central Employment Exchange Mumbai Recruitment 2022 | सेंट्रल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मुंबई येथे 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी – Apply Now

central-employment-exchange-mumbai-recruitment-2022

0

Central Employment Exchange Mumbai Recruitment 2022

Central Employment Exchange Mumbai Bharti 2022पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई अंतर्गत स्वीय सहायक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव :स्वीय सहायक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 70 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, मुंबई, डॉ.डी.एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१

Central Employment Exchange Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली central-employment-exchange-mumbai-recruitment-2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.