सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! – त्वरित अर्ज करा

Central Bank Of India Recruitment 2022

0

Central Bank Of India Recruitment 2022 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: Graduate (Refer PDF)

वयाची अट:  18 ते 35 वर्षे

वेतनशेणी : Rs.12000/- per month

नोकरी ठिकाण: धुळे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, पी-63, ग्लेनमार्क कंपनीजवळ, एमआयडीसी सातपूर नाशिक-422007

Central Bank Of India Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Central Bank Of India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.