सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरू | Central Bank Of India Bharti 2021

Central Bank Of India Bharti 2021

0

Central Bank of India Bharti 2021: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021

एकूण जागा : 115

पदाचे नाव :विशेषज्ञ अधिकारी

पदसंख्या:

  • अर्थतज्ञ – ०१ जागा
  • प्राप्तिकर अधिकारी – ०१ पद
  • इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी (स्केल ५) – ०१ पदे
  • डेटा सायंटिस्ट – ०१ जागा
  • क्रेडिट ऑफिसर – १० पदे
  • डेटा इंजिनीअर – ११ पदे
  • आयटी सिक्योरीटी अॅनालिस्ट – ०१
  • IT SOC अॅनालिस्ट – ०२ पदे
  • जोखीम व्यवस्थापक (स्केल 3) – ०५ पदे
  • टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) – ०५ पदे
  • फायनान्शिअल अॅनालिस्ट – २० पदे
  • इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी (स्केल २) – १५ पदे
  • लॉ ऑफिसर – २० पदे
  • रिस्क मॅनेजमेंट (स्केल २) – १० पदे
  • सिक्योरीटी (स्केल २) – ०३ पदे
  • सिक्योरीटी (स्केल १) – ०९ पदे

शैक्षणिक पात्रता:Graduation/Post Graduation (Refer PDF)

Fee:

  • SC/ST प्रवर्गासाठी-  रु.175+GST
  • इतर प्रवर्गासाठी – रु. 850+GST

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख:23 नोव्हेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 डिसेंबर 2021

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.