Central Ammunition Depot Pulgaon Bharti 2021 : 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव भरती 2021

0

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव, जि. वर्धा (Central Ammunition Depot Pulgaon) येथे कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, फायरमॅन, ट्रेडडेमन मेट, वाहन मेकॅनिकल, टेलर पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव:

  • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक
  • फायरमॅन
  • ट्रेडडेमन मेट
  • वाहन मेकॅनिकल
  • टेलर

शैक्षणिक पात्रता: 10th, 12th OR Equivalent

नोकरी ठिकाण:  पुलगाव, जि. वर्धा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव , जिल्हा-वर्धा, महाराष्ट्र, पिन -442303

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.