फ्रेशर्ससाठी नोकरीची उत्तम संधी!! सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!! 60 हजार पर्यंत मिळणार पगार…!!

Centbank Financial Services Limited Recruitment 2022

1

Centbank Financial Services Limited Bharti 2022

सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत सहाय्यक उपाध्यक्ष, व्यवस्थापक, फ्रंट ऑफिस कार्यकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 03

 

पदाचे नाव :सहाय्यक उपाध्यक्ष, व्यवस्थापक, फ्रंट ऑफिस कार्यकारी

शैक्षणिक पात्रता: Graduate/ CA/ MBA (Refer PDF)

वेतन  श्रेणी : रु. 20,000/- ते रु. 60,000/-

नोकरी ठिकाण:मुंबई

Fee: रु. 590/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2022

Centbank Financial Services Limited Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Centbank Financial Services Limited Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Saurabh Sanjay dhurve says

    Where do you live

Leave A Reply

Your email address will not be published.