नोकरीची उत्तम संधी CDAC मध्ये 570 रिक्त पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज करा!!
CDAC Recruitment 2023
CDAC Recruitment 2023
प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत “प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी” पदांच्या एकूण 570 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 570 जागा
पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे
- प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी – 35 वर्षे
- प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक – 40 वर्षे
- वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी – 40 वर्षे
अर्ज पद्ती :ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023
निवड प्रक्रिया : मुलाखती
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.