CDAC मध्ये 650 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

CDAC Recruitment 2022

0

CDAC Recruitment 2022

प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड पदांच्या एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 650 

पदाचे नाव & तपशील: प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड

शैक्षणिक पात्रता: BE/B-Tech. or equivalent degree (Refer PDF)

वयाची अट:

  • प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे
    प्रकल्प अभियंता – 35 वर्षे
  • इतर पदांसाठी – 56 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

CDAC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CDAC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.