CDAC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा

CDAC Pune Recruitment 2022

0

CDAC Pune Recruitment 2022

CDAC Pune Bharti 2022: प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2022 आहे.

एकूण जागा : 76

पदाचे नाव:प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे, दिल्ली

Fee: रु. 500/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:22 मे 2022

CDAC Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CDAC Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.