CDAC मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा

CDAC Mumbai Recruitment 2022

0

CDAC Mumbai Recruitment 2022

CDAC Mumbai Bharti 2022 :प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई येथेनॉलेज पार्टनर, मॉड्यूल लीड, प्रोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनीअर, प्रोजेक्ट लीड, वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनीअर पदांच्या एकूण 101 रिक्तजागाभरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख24 मे 2022आहे.

एकूण जागा : 101 

पदाचे नाव:नॉलेज पार्टनर, मॉड्यूल लीड, प्रोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनीअर, प्रोजेक्ट लीड, वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनीअर

शैक्षणिक पात्रता:1st class B.E. / B.Tech. / MCA/ or equivalent degree in relevant discipline (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:200/- रु

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 मे 2022 आहे.

CDAC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CDAC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.