CDAC मुंबई येथे एकूण 111 रिक्त पदांची भरती | CDAC Mumbai Bharti 2021

CDAC Mumbai Bharti 2021

0

CDAC Mumbai Bharti 2021 :

प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई येथे प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर  2021 आहे.

एकूण जागा : 111 

पदाचे नाव :प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:1st class B.E. / B.Tech. / MCA/ or equivalent degree in relevant discipline (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:200/- रु

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.