CCRI नागपूर भरती सुरु : CCRI Nagpur Bharti 2021

0

CCRI Nagpur Bharti 2021 : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे यंग प्रोफेशनल-I पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16, 18, 20 & 21 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव:  यंग प्रोफेशनल- I

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 16, 18, 20 & 21 ऑक्टोबर 2021 आहे.

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

नोकरीचे ठिकाण – नागपूर (Nagpur)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.