CCP Goa Bharti 2021 : पणजी शहर महानगरपालिकेत विविध पदांची भरती; HSSC उत्तीर्णांना संधी

0

पणजी शहर महानगरपालिका येथे कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन लिपिक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव:  कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन लिपिक

शैक्षणिक पात्रता: HSSC

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  पणजी, गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पणजी शहर महानगरपालिका, पणजी – गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.