केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ विवध पदाची भरती सुरू | CBIC Bharti 2021

CBIC Bharti 2021

0

CBIC Bharti 2021 :  केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत “कर सहाय्यक, स्टेनोग्राफर, हवालदार, एमटीएस” पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  05 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 24 जागा

पदाचे नाव: कर सहाय्यक, स्टेनोग्राफर, हवालदार, एमटीएस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक संचालक (संवर्ग) कामगिरी व्यवस्थापन महासंचालनालय केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क ड्रम आकार इमारत, आयपी भवन, आयपी इस्टेट नवी दिल्ली -110002

अधिकृत वेबसाईट : www.cbic.gov.in

CBIC New Delhi Vacancy 2021 Details

CBIC Bharti 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.