केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) भरती 2021

0

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत “गुप्तचर अधिकारी” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नोकरी ठिकाण पुणे, गोवा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :  गुप्तचर अधिकारी

नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र, गोवा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – देवेंद्र व्ही. नागवेनकर अतिरिक्त महासंचालक डीजीजीआय, पुणे झोनल युनिट, पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.