10 वी, 12 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी – कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | CB Kamptee Bharti 2022

CB Kamptee Bharti 2022

0

Cantonment Board Kamptee Bharti 2022: कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी येथे सहाय्यक शिक्षिका, दाई, महिला वॉर्ड सेविका पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  04 

पदाचे नाव :सहाय्यक शिक्षिका, दाई, महिला वॉर्ड सेविका

शैक्षणिक पात्रता:10th, 12th Pass/ ANM (Refer PDF)

वयाची अट: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: कामठी

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 मार्च 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्र. 40, टेंपल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट जिल्हा – नागपूर राज्य महाराष्ट्र. पिन- 441001

अधिकृत वेबसाईट : kamptee.cantt.gov.in 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.