CB Kamptee Recruitment 2021 | 4 थी, 10 वी आणि 12 वी उत्तीर्णांना संधी – कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी भरती 2021

0

कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी येथे सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष वार्ड सेवक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव :

  • सहाय्यक शिक्षक
  • सफाई कर्मचारी
  • पुरुष वार्ड सेवक 

शैक्षणिक पात्रता:  4th, 10th 12th Pass

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

फीस – रु. 200/-

नोकरी ठिकाण – कामठी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटच तारीख – 31 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.