BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत बंपर भरती सुरु; 2 लाखांपर्यंत पगार

BMC Recruitment 2021

0

BMC Recruitment 2021 Application Details 

BMC Bharti 2021 : Brihanmumbai Mahanagarpalika has declared the recruitment notification for the 1850 to 2070 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु – MCGM Bharti 2021

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित अधिपरिचारिका पदांच्या एकूण 1850 ते 2070 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित अधिपरिचारिका
  • पद संख्या – 1850 ते 2070 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – covid19mcgm@gmail.com/ stenodeanl@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – BMC Recruitment 2021 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

आरोग्य विभाग भरती पेपर सोडवा

तलाठी भरती पेपर सोडवा

रेल्वे भरती Group D सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.