10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1312 रिक्त पदांची नवीन भरती !!!

BSF Recruitment 2022

0

BSF Recruitment 2022

सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांच्या एकूण 1312 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 1312

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)

पदाचे नाव  वेतन 
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) रु. 25500- 81100/-
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) रु. 25500- 81100/-

 

शैक्षणिक पात्रता: SSC + ITI (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022

BSF Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BSF Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.