BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दल अंर्तगत 269 रिक्त पदांची भरती सुरु (मुदतवाढ)
BSF Bharti 2021 : सीमा सुरक्षा दल येथे कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांच्या एकूण 269 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 269
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
शैक्षणिक पात्रता – 10th Pass
वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No
Yes
pandharenilkanth@gmail.com
Ok
Only dreame forever indian army ⟬⟭💜