10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!

BSF Constable Recruitment 2023

0

BSF Constable Recruitment 2023

सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 1284 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची असेल.

एकूण जागा : 1284 जागा

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन)

शैक्षणिक पात्रता:Matriculation Or equivalent (Refer PDF)

वयाची अट:  18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  27 मार्च 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.