10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दल (BSF) नोकरीची संधी; 2788 रिक्त पदांची भरती | BSF Constable Bharti 2022

BSF Constable Bharti 2022

2

BSF Constable Bharti 2022:सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कांस्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 2788 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 2788

पदाचे नाव :कांस्टेबल (ट्रेड्समॅन)

शैक्षणिक पात्रता:Matriculation Or equivalent (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 23 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट  :  bsf.nic.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
  1. Rahul Maharnor says

    Rahul Maharnor

  2. कौशल्य प्रमोद राऊत says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.