सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत 567 रिक्त पदांची भरती!

BRO recruitment 2023

0

BRO recruitment 2023

सीमा रस्ते संघटना अंतर्गत “रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर” पदांच्या एकूण 567 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 31 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.

एकूण जागा : 567 जागा

पदाचे नाव : रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, एमएसडब्ल्यू ड्रिलर, MSW मेसन, एमएसडब्ल्यू पेंटर, MSW मेस वेटर

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज सुरू होण्याची तारीख : 31 डिसेंबर 2022

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.