Brihan Mumbai Police Bharti 2021 : बृहन्मुंबई पोलिस भरती सुरु; त्वरित अर्ज करा

2

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विधी अधिकारी पदाच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव – विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – degree in Law

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस आयुक्त मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
  1. Rohit Subhash aade says

    Hiiii

  2. Rohit Subhash aade says

    Hiii sir help me

Leave A Reply

Your email address will not be published.