बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर सह अन्य विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू….!!!

Bombay High Court Recruitment 2022

1

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2022) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, सॉफ्टवेअर, प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 76 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) 26
2 डेटा एंट्री ऑपरेटर 50
Total 76

 

पदाचे नाव वेतन
डेटा एंट्री ऑपरेटर Rs. 31,064/-
सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) Rs. 40,894/

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) कॉम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर पदवी किंवा समतुल्य   (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.  (ii) MS-CIT किवा समतुल्य प्रमाणपत्र

वयाची अट: 23 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: औरंगाबाद, मुंबई & नागपूर

Fee: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022  (05:00 PM)

Bombay High Court Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bombay High Court Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Ramnath says

    I am required to data entry job please call me I need to job

Leave A Reply

Your email address will not be published.