बॉम्बे इंजिनियर ग्रुप & सेंटर किरकी येथे रिक्त पदाची भरती | Bombay Engineer Group And Centre Kirkee Bharti 2022

Bombay Engineer Group And Centre Kirkee Bharti 2022

0

Bombay Engineer Group And Centre Kirkee Bharti 2022: Indian Army Bombay Engineer Group Centre Kirkee Pune Recruitment 2022: बॉम्बे इंजिनियर ग्रुप & सेंटर किरकी, पुणे येथे स्टोअरकीपर ग्रेड-III, नागरी व्यापार प्रशिक्षक, कुक, लस्कर, एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन), नाई पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  65

पदाचे नाव :स्टोअरकीपर ग्रेड-III, नागरी व्यापार प्रशिक्षक, कुक, लस्कर, एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन), नाई

शैक्षणिक पात्रता:10th/ 12th (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, किरकी, पुणे – 411003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.