BOB फायनान्शियल सोल्यूशन्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

BOB Financial Solution Recruitment 2022

0

BOB Financial Solution Recruitment 2022

BOB Financial Solutions Bharti 2022 : बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड मुंबई येथे प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Graduate / Post – Graduate (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 जुलै 2022

BOB Financial Solution Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BOB Financial Solution Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.