बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची संधी

BMC Recruitment 2024

0

BMC Recruitment 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

एकूण जागा :  38 

पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:   किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • खुला प्रवर्ग – रु. १०००/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग – ९००/

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील)

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.