BMC मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 1 लाखापर्यंत पगार…..

BMC Recruitment 2023

0

BMC Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ” पदांच्या 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 31

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी  – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • दिव्यांग उमेदवारांसाठी – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 डिसेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा (प.),07 वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, मुंबई 400050.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा  I 

जाहिरात पहा II

 अधिकृत वेबसाईट

 

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.