बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती सुरू; ‘या’ पदांसाठी 1 लाख पगार

BMC Recruitment 2022

0

BMC Recruitment 2022

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत टी एन मेडिकल कॉलेज येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव & तपशील: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: MS/DNB (Obst & Gynecology) (Refer PDF)

वयाची अट: 38 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: रु. 580/-

वेतन श्रेणी: रु. 1,00,000/-

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-400008

BMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.