बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू

BMC Recruitment 2022

0

BMC Recruitment 2022

BMC Bharti 2022:बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लो.टि.म.स.रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: M.D. (Biochemistry)/ MBBS with M.Sc (Refer PDF)

वयाची अट:

  • सर्वसाधारण उमेदवारांकरिता – 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांकरिता – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  •  रु. 580/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400 022

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 18 मे 2022

मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400 022

BMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.