बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु

0

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :  

  • कनिष्ठ सल्लागार
  • कनिष्ठ आहार तज्ञ
  • ऑप्टोमेट्रिक
  • ऑडिओलॉजिस्ट
  • कार्यकारी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा –

    • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
    • मागासवर्गीय प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे

अर्ज पद्धती – प्रत्यक्ष

अर्ज सादर करण्याचा पत्ता – लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक-जावक विभागात (महाविद्यालय इमारत, तळ मजला)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 21

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.