बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु; 1 लाखांपर्यंत पगार

0
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “संगणक सहाय्यक  पदाच्या एकूण 06  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 06  जागा

पदाचे नाव : संगणक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: HSC (refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :मुलाखत

मुलाखत तारीख : 20 ऑगस्ट 2021 आहे.

मुलाखतीचा पत्ता : सहायक आरोग्य अधिकारी, दूसरा मजला, एफ/ साऊथ विभाग कार्यालय, परेल, मुंबई- 400012

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.