बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती सुरू!!

BMC Recrruitment 2023

0

BMC Recrruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023  आहे.

एकूण जागा :  01 जागा

पदाचे नाव :ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • सर्वसाधारण उमेदवार – 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :– ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा : प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ एजेबी महानगरपालिका कान, नाक, घसा, रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट मुंबई- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.