बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत चित्रकार पदाची नवीन भरती सुरु – त्वरित अर्ज करा | BMC Bharti 2022
BMC Bharti 2022
BMC Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे चित्रकार पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 2
पदाचे नाव :चित्रकार
शैक्षणिक पात्रता:BFA (Refer PDF)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 315/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 210/-
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक/ जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.