बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु!त्वरित अर्ज करा | BMC Bharti 2021

BMC Bharti 2021

0

BMC Bharti 2021 :बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याचा तारीख 18 नोव्हेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 36

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

Fee:

    • खुल्या प्रवर्गासाठी – 525/- रु.
    • राखीव प्रवर्गासाठी – 315/- रु.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 नोव्हेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2021 आहे.

BMC Vacancy 2021 Details

MCGM Recruitment 2021

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.