बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती नवीन जाहिरात प्रकाशित; 35 हजारपर्यंत मिळेल पगार | BJGMC Pune Bharti 2022

BJGMC Pune Bharti 2022

0

BJGMC Pune Bharti 2022 : बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे प्रकल्प सहयोगी II पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव: प्रकल्प सहयोगी II

शैक्षणिक पात्रता: MSC Life Science (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ईमेल पत्ता – hodmicrobiologybjgmc@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.