भुमि अभिलेख विभाग ठाणे अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू…..,

Bhumi Abhilekh Thane recruitment 2022

0

Bhumi Abhilekh Thane recruitment 2022

भुमि अभिलेख, ठाणे अंतर्गत सेवानिवृत अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर पदांकरिता उमेदवारांचे वय 65 वर्षा पेक्षा जास्त नसावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

पदाचे नाव: सेवानिवृत अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, 400 601

Bhumi Abhilekh Thane recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bhumi Abhilekh Thane recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.