Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022 | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

0

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक विधी अधिकारी” पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:सहाय्यक विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Law Degree (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण: भिवंडी, जि. ठाणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

मुलाखतीची तारीख : 28 एप्रिल 2022

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.