भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची भरती सुरू

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

0

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव:अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:MBBS (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: भिवंडी, जि. ठाणे

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला भिवंडी, जि. ठाणे

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.