12 वी ते पदवीधर उमेदवारांना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

0

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022:भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात “वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक, टी. बी. हेल्ब व्हिजिटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.

एकूण जागा : 06 

पदाचे नाव:वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक, टी. बी. हेल्ब व्हिजिटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:Graduate in Sceince, Bachelor Degree, 10+2 & DMLT (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  भिवंडी, जि. ठाणे

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय, तळ मजला, क्षयरोग कार्यालय, भिवंडी सिव्हील कोर्ट जवळ, भिवंडी, जिल्हा ठाणे-421302

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.