BECIL अंतर्गत पदांची विविध ऑनलाईन भरती

0

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultant India Limited (BECIL) अंतर्गत हँडमन/लोडर, डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर  2021 आहे.

एकूण जागा : 103 जागा

पदाचे नाव: हँडमन/लोडर, डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता – 8th passed/ Graduation (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

विज्ञान सराव पेपर

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.