BECIL अंतर्गत 37 रिक्त पदांची ऑनलाईन भरती : BECIL Recruitment 2021

0

एकूण जागा : 

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultant India Limited (BECIL) अंतर्गत सल्लागार तांत्रिक, सल्लागार, कायदेशीर अधिकारी, खाजगी सचिव, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, स्टेनोग्राफर, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव – सल्लागार तांत्रिक, सल्लागार, कायदेशीर अधिकारी, खाजगी सचिव, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, स्टेनोग्राफर, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी

पद संख्या – 20 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.