BECIL अंतर्गत लिपिक, लेखापाल पदांची भरती सुरू – ऑनलाईन अर्ज करा | BECIL Bharti 2022

BECIL Bharti 2022

0

BECIL Bharti 2022: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव :लेखापाल, निम्न विभाग लिपिक

शैक्षणिक पात्रता:B.Com/ Graduate in any discipline (Refer PDF)

वयाची अट: 60 वर्षे

Fee:

  • सामान्य प्रवर्गासाठी /ओबीसी/ माजी सैनिक/ महिला –  750/- रु (रु. 500/- अर्ज केलेल्या प्रत्येक अतिरिक्त पोस्टसाठी )
  • SC/ST/EWS/PH – 450/- रु (रु. 300/- अर्ज केलेल्या प्रत्येक अतिरिक्त पोस्टसाठी)

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट  : www.becil.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.