BDL Recruitment 2021| Bharat Dynamics Limited recruitment 2021

BDL Recruitment 2021

0

एकूण जागा : 46 जागा 

पदाचे नाव:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जनरल मॅनेजर (HR) 01
2 डेप्युटी जनरल मॅनेजर  03
3 मेडिकल ऑफिसर 02
4 असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) 03
5 मॅनेजमेंट ट्रेनी (MT) 37
Total 46

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी MBA किंवा HR/PM & IR/ PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/सोशल सायन्स/सोशल वेलफेयर/सोशल वर्क)    (ii) 18 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन)    (ii) 14 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) MBBS किंवा MS/ MD  (ii) 02 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही विषयात B.E/B.Tech किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदवी   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी पदवी/डिप्लोमा   (iii) तेलगू भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.  (iv) 02 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: प्रथम श्रेणी B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन)  किंवा M.Sc. (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा M.Sc. (Tech)- फिजिक्स किंवा CA किंवा समतुल्य किंवा प्रथम श्रेणी MBA किंवा HR/PM & IR/ PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/सोशल सायन्स/सोशल वेलफेयर/सोशल वर्क)

वयाची अट:

  • 18 मे 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 
  1. पद क्र.1: 54 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 27/ 28 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2021 (11:00 PM)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

MPSC PSI Law सराव पेपर सोडवा

आरोग्य विभाग सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.