नोकरीची उत्तम संधी!! BARC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

BARC Recruitment 2022

0

BARC Recruitment 2022 

BARC Mumbai Bharti 2022: भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई अंतर्गत रुग्णालय प्रशासक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 27 मे 2022 आहे.

एकूण जागा :  01

पदाचे नाव:रुग्णालय प्रशासक

शैक्षणिक पात्रता:MBBS + Post Graduate Diploma in Hospital Administration (Refer PDF)

वयाची अट: 65 वर्षे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: कॉन्फरन्स रूम क्र.2 ग्रा. मजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400 094

मुलाखतीची तारीख:27 मे 2022

BARC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BARC Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.