BARC Mumbai Recruitment 2021 | BARC मुंबई भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

0

BARC Mumbai Bharti 2021 : भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई (Bhabha Atomic Research Centre (BARC) Hospital, Mumbai)  येथे “वैज्ञानिक सहाय्यक / बी, तंत्रज्ञ / बी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2021 आहे.

एकूण जागा : 

पदाचे नाव: वैज्ञानिक सहाय्यक / बी, तंत्रज्ञ / बी

शैक्षणिक पात्रता:

  • वैज्ञानिक सहाय्यक / बी – B.Sc (Refer PDF)
  • तंत्रज्ञ /बी – SSC OR HSC (Refre PDF)

वयोमर्यादा : 50 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रमुख, रेडिएशन मेडिसिन सेंटर (आरएमसी), कक्ष क्र. 415, चौथा मजला, टाटा हॉस्पिटल अ‍ॅनेक्स बिल्डिंग, जेरबियन वाडिया रोड, परळ, मुंबई – 400012

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

📑 PDF जाहिरात (Scientific Assistant/B) 

📑 PDF जाहिरात (Scientific Assistant/B) 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.