BARC मुंबई अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

BARC Mumbai recruitment 2022

0

BARC Mumbai recruitment 2022

भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई अंतर्गत लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 89

पदाचे नाव:लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:10th Pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:रु, 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 1 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जुलै 2022

BARC Mumbai recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BARC Mumbai recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.