BARC मुंबई भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | BARC Mumbai Bharti 2021

BARC Mumbai Bharti 2021

0

BARC Mumbai Bharti 2021:भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई (Bhabha Atomic Research Centre (BARC) Hospital, Mumbai) येथे “वैज्ञानिक सहाय्यक, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10, 17 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा :  02

पदाचे नाव :वैज्ञानिक सहाय्यक, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

शैक्षणिक पात्रता:B.Sc/ Mastern in Sceince/ BE (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:10, 17 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • वैज्ञानिक सहाय्यक – हेड, रेडिएशन मेडिसिन सेंटर, रूम नंबर 415, चौथा मजला, टाटा हॉस्पिटल, अनेक्स बिल्डिंग, जेरबाई वाडिया रोड परेल मुंबई-400012
  • मुख्य कार्यकारी अधिकारी – निमंत्रक, टास्क फोर्स, इनक्यूबेशन सेंटर सी/ओ संचालक, नॉलेज मॅनेजमेंट ग्रुप, बीएआरसी ट्रेनिंग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094

BARC Mumbai Vacancy 2021 Details

BARC Mumbai Recruitment 2021 Details

BARC Mumbai Recruitment 2021 Details

 अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1   

 

जाहिरात पहा-2

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.