Baramati Sahakari Bank Bharti 2022 | बारामती सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी –Apply Now

Baramati Sahakari Bank Bharti 2022

0

Baramati Sahakari Bank Bharti 2022

Baramati Sahakari Bank Bharti 2022: बारामती सहकारी बँक येथे कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर पदाच्या एकूण 20+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 20+

पदाचे नाव :कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: बारामती, जि. पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता :recruitment@baramatibank.com

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि बारामती सहकारी बँक लि. मुख्यालयः भिगवण रोड, बारामती, जि.पुणे – 413102

Baramati Sahakari Bank Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Baramati Sahakari Bank Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.