बँक ऑफ इंडिया मध्ये वॉचमनपासून ते प्राध्यापकांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी….!! लगेच करा अर्ज ||

Bank Of India Solapur Recruitment 2022

0

Bank Of India Solapur Recruitment 2022

बँक ऑफ इंडिया, सोलापूर विभाग अंतर्गत प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडंड, वॉचमन कम गार्डनर पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव : प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडंड, वॉचमन कम गार्डनर

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक  Rs. 20,000/- per month
ऑफिस असिस्टंट Rs. 15,000/- per month
अटेंडंड  Rs. 8,000/- per month
वॉचमन कम गार्डनर Rs. 5,000/- per month

 

शैक्षणिक पात्रता: 

  • प्राध्यापक (Faculty) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • अटेंडंट (Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 

  • प्राध्यापक – 18 ते 65 वर्षे
  • ऑफिस असिस्टंट – 18 ते 65 वर्षे
  • अटेंडंड – 18 ते 45 वर्षे
  • वॉचमन कम गार्डनर – 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: सोलापूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ इंडिया, आर्थिक समावेशन विभाग, सोलापूर विभागीय कार्यालय सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामत हॉटेलच्या वर, जुना रोजगार चौक, सोलापूर – 413001

Bank Of India Solapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank Of India Solapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.